दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नारळ,सुपारी,टोमॅटो व शेण झाले स्वस्त, स्वर्गात बाळासाहेब नक्कीच अश्रू ढाळत असतील, मनसे नेते राज ठाकरे यांच्या…

दीपक मोहिते, भारत सरकारने बांगला देशातील २ कोटी हिंदूंच्या पाठीशी उभे राहण्याची गरज, बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीचा…

दीपक मोहिते, राजकीय घडामोडी, लोकसभेची पुनरावृत्ती होईल,अशा भितीतून भाजपची ठाकरेवर चिखलफेक, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत तीन दिवस मुक्काम केल्या प्रकरणी…

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारताची डोकेदुखी वाढणार, सध्या बांगला देशात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या लक्षात घेता,जग आता महायुद्धाच्या…

दीपक मोहिते, आदिवासी समाज,शिक्षण,साक्षरता व रोजगार क्षेत्रात आजही मागासलेलाच, कुपोषणाचा शाप आजही ” जैसे थे,” स्थितीत, आज जगभरात जागतिक आदिवासी…

दीपक मोहिते, निवडणूक वार्तापत्र, ऑक्टो.च्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता, १५ सप्टें.पासून आचार संहिता लागू होणार ? विधानसभा निवडणुकीचा…

दीपक मोहिते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, बांगला देशातील घडामोडीमागे पाकिस्तान व चीन, बांगला देशात उसळलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही,जाळपोळ,दगडफेक व सार्वजनिक मालमत्तेचे…

दीपक मोहिते, ” संवेदना,” शिंदे यांच्या आश्वासनानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित, गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत…

दीपक मोहिते, ” विधानसभा निवडणूक विशेष,” विधानसभा निवडणूक २०२४ ; राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या…