Browsing: गुन्हेगारी

जव्हार,प्रतिनिधी, जव्हार येथे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रशिक्षण शिबीर, पालघर जिल्हा पोलीस व जव्हार पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

नाशिक प्रतिनिधी, ” शहर खबरबात, ” नाशिक शहराची वाटचाल गुन्हेगारी शहराच्या दिशेने सुरु, नाशिक शहरातील वाढती गुंडगिरी लक्षात घेता पोलिसांची…

संजय लांडगे,वाडा वाडा येथे अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या दोघांना अटक, खोडाळा-वाडा येथे एका वाहनातुन अंमली पदार्थांची अवैधरित्या वाहतुक होणार आहे,अशी…

संदीप जाधव,बोईसर आसनगाव येथे कोट्यवधी रु.चा जमीन घोटाळा,जनआंदोलन उभारण्याचा आव्हाडांचा इशारा, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगाव येथे शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर…

संजय लांडगे,वाडा वाडा येथील मुलीच्या अपहरणाचा पोलीसांनी लावला छडा, काल वाडा शहरातील संजय गांधी नगर येथून अपहरण झालेल्या मुलीच्या आईने…

ऋतुजा तिरोडकर,हडपसर, पुणे बलात्कार : समस्त लाडक्या बहिणी भितीच्या सावटाखाली, बदलापूर बलात्कार प्रकरणानंतर आता पुणे स्वारगेट येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने…

संजय लांडगे,वाडा बनावट नोटांची अदलाबदल करणाऱ्या टोळीला वाडा पोलीसांनी केली अटक, वाडा पोलीस ठाण्याचे पोलीसांना पाली फाटा येथे खऱ्या व…

नाशिक विशेष प्रतिनिधी, फसवणूक केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावास व ५० हजार रु.दंड, १९९५ ते ९७ च्या…

सचिन परब, लाच स्विकारताना तीघेजण लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकातील दोन पोलीस व एका खाजगी व्यक्ती असे…

मनिषा जोशी,पुणे कॅन्टोनमेंट, पोलिसाच्या डोक्यात दगड घालणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड, पुणे जिल्ह्यातील भेकराईनगर येथे बाईकस्वाराने रागाच्या भरात वाहतूक पोलिसाच्या…