Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी ; एक दोन नव्हे, सात राजकीय नेत्यांना मृत्यूदंड, मुस्लिम राष्ट्रात विरोधकांना फाशीची शिक्षा देण्याची परंपरा अव्याहतपणे सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधीकरण-२ ( आयसीटी – २ ) ने प्रतिबंधित केलेल्या अवामी लीगच्या सात नेत्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व नेत्यांना २०२४ च्या विद्यार्थी आंदोलना दरम्यान हिंसा भडकवणे आणि मानवतेच्या विरोधात गंभीर गुन्हा केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर या सातही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे बांगलादेशमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जस्टीस मोहम्मद नजरुल इस्लाम चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या सर्व…

Read More

दीपक मोहिते, ” या चिमण्यानो, परत फिरा रे,” कोकणातील तरुण हे गावात रोजगार नसल्यामुळे आपापली गावे सोडून शहरी भागात स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे कोकणातील गावेच्या गावे ओस पडत चालली आहेत. सणासुदीच्या काळात हे तरुण आपल्या बायका मुलासह गावी येत असतात. त्यांचा सात ते आठ दिवसाचा काळ हा त्यांच्या वृद्ध आई – वडीलासाठी सुवर्णंकाळ असतो. पण ही मुले जेव्हा परत निघतात, तेंव्हा आयुष्याची संध्याकाळ सुरु झालेल्या त्या आईवडिलांच्या जीवांची घालमेल पाहवत नाही. वर्षाचे ३५० दिवस एकाकी जीवन जगणाऱ्या त्या वृद्ध माता पित्याच्या चेहऱ्यावर ” आता जगणं बस झाले, ” असे भाव असतात. मनातल्या मनात ” चिमण्यानो परत फिरा रे, ” ही…

Read More

*दीपक मोहिते,* पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी, *दहीहंडी उत्सवानंतर पालघर येथील एका खाजगी रुग्णालयात डॉक्टरांशी गैरवर्तन करणे, रुग्णालय कर्मचाऱ्याला मारहाण करणे तसेच अतिदक्षता विभागात शिरल्या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी संशियत असणाऱ्या १० आरोपींपैकी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्यासह आठ ज्ञात व एक अन्य संशयित आरोपी रवि. सकाळी पालघर पोलीस स्टेशनमध्ये शरण आले.* *या प्रकरणातील २३ पैकी २२ आरोपींना न्यायालयाने १६ सप्टें.पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.* *पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( रिमांड कोर्ट क्र. ४ ) योगेश एच. गजभिये यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला आहे.* *पालघर मधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये शिवसैनिकांनी धुडगूस घातल्या…

Read More

दीपक मोहिते, १७ खासदार करणार भाजपात प्रवेश, भाजपमध्ये पक्ष प्रवेश सुरूच आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा एक मोठा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे. तब्बल १७ खासदार भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं. भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभवाची धूळ चारली, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलचा मोठा पराभव झाला. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच तृणमूलमध्ये मोठी फूट पडली. आधी आमदाराच्या गटाने पक्षातून बंडखोरी केली. या आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून विधानसभा अध्यक्षांकडून परवानगी देखील देण्यात आली. त्यानंतर खासदारांच्या गटाने देखील तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी केली, वीस खासदार…

Read More

दीपक मोहिते, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धक्का ; सकल मराठा समाजाची फारकत, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची धरसोड वृत्ती व वारंवार भूमिका बदलण्याच्या धोरणामुळे त्यांचे आंदोलन सध्या उतरणीवर लागले आहे. सुरुवातीला ज्या मराठा संघटना त्यांच्या सोबत होत्या, त्यांनी आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून फारकत घेतली आहे. दुसरीकडे नाशिक मधील मराठा समाजाच्या नेत्यांनी काल त्यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. या सर्व घडामोडीमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा अडगळीत पडण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे झालेल्या समर्थकांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत १९ सप्टें. रोजी मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होणार असल्याचे जाहीर केले…

Read More

दीपक मोहिते, हुथी हे इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धात थेट सहभागी नाहीत, पण सतत दबाव टाकत असतात, अमेरिका – इराण युद्धात येमेनचे बंडखोर हुथी यांनी सौदी अरेबियावर ड्रोन व क्षेपणास्त्राच्या साहाय्याने नुकतेच जोरदार हल्ले चढवले, या हल्ल्यात सौदी अरेबियाचे प्रचंड नुकसान झाले. हे हुथी बंडखोर कोण आहेत ? त्यांची अमेरिका व सौदी अरेबिया या दोन देशाशी शत्रूत्व का आहे ? इराण – इस्त्रायल युद्धात ते इराणच्या बाजूने का लढतात ? याविषयींची सगळी माहिती आपण या लेखात घेणार आहोत. सर्वप्रथम या हुथी बंडखोरांचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊया. या हुथी बंडखोरांना पूर्वी अन्सार अल्लाह ( देवाचे समर्थक ) असे…

Read More

दीपक मोहिते, आज पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, काल रात्रीपासून पालघर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल ४० दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर परवा रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. हा पाऊस, तयार झालेल्या भातपिकासाठी मारक ठरणार कि तारक ठरणार हे येत्या तीन दिवसात मुसळधार पाउस झाल्यास कळणार आहे. पण सध्या तरी शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड व रत्नागिरी या पाच जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तसेच दिवसभर ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहतील, विजाच्या कडकडाटासह जोरदार वृष्टी होईल, असा इशारा दिला आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी…

Read More

दीपक मोहिते, यशस्वी जीवनाचे रहस्य, आपले जीवन यशस्वी करणे म्हणजे फक्त पैसा कमवणे नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी केवळ पैसा आवश्यक नाही, तर आरोग्य, नाती, मनःशांती व वाढ या चार महत्वाच्या गोष्टींची गरज असते. त्यासाठी निसर्ग ७ महत्वाचे नियम सांगतो. १ ) सकाळ जिंकली तर तुम्ही दिवस जिंकू शकता : दररोज पहाटे उठणे, ३० मिनिटे चालणे / योगा करणे, दिवसभरात मला काय कामे करायची आहेत, हे ठरवणे, हे पथ्य पाळणारे यशस्वी लोक दिवस सुरु होण्याआधीच दिवस जिंकतात. २ ) कोणत्याही एका गोष्टीत मास्टर व्हा : एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा, पत्रकारितेत जसा मी खोलवर जातो, तसेच एखाद्या क्षेत्रात इतके चांगले…

Read More

दीपक मोहिते, ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार आहे,वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघरमधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार, आजपासून दिल्लीत सुरु झालेल्या ब्रिक्स परिषदेला सर्व देश व १० पार्टनर देशाचे प्रमुख उपस्थित आहेत. भारत,बेलारुस, इराण,रशिया, चायना कझाकस्तान, मलेशिया, थायलंड, क्यूबा,ब्राझील,नायजेरिया, उझबेकिस्तान, युगांडा, व्हिएतनाम, फिलिपीन्स, संयुक्त राष्ट्र समितीचे महासचिव अँटॉनियो गुटरेस,यांचा समावेश आहे. या परिषदेत एकूण सात ते आठ मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या देशाच्या भूमिकेला बळ देण्याचे समर्थन, स्थानिक चलनातील व्यापारवाढीसाठी ब्रिक्स पेमेंट टास्क फोर्स तयार करणे, दहशतवादाचा निषेध व ग्लोबल साऊथ मधील गरिबी निर्मूलनासाठी एकत्रित काम करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (…

Read More

दीपक मोहिते मुंढवा जमीन घोटाळा ; पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी राजकीय शक्ती सक्रिय, काल एका बातमीने राज्यातील जनतेचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. पुणे जिल्ह्यातील मुंढवा जमीन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी या जमीन घोटाळ्यात कंपनीचे संचालक म्हणून पार्थ पवार यांचे नांव समोर आले असताना त्यांना आरोपी का केले नाही ? ते प्रभावशाली नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांचे नांव वगळले का ? असा प्रश्न विचारत पोलीस महासंचालकांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणी येत्या २८ सप्टें. रोजी पुढील सुनावणी आहे. पुणे मुंढवा सर्व्हे क्र. ८८ येथे सुमारे ४२ एकर जमीन आहे. ही जमीन महार…

Read More