- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, शरद पवार यांनी जाळे फेकण्यास सुरुवात केली, या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व वरीष्ठ नेते शरद पवार हे दोघे अजित पवार यांना धक्के देण्याच्या तयारीत आहेत.अजित पवार गटाचे खासदार व आमदारांच्या भेटी गाठी घेण्याचे सत्र या दोघांनी सुरू केले आहे.त्यांच्या या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश येत असल्याचे दिसून येत असून अनेक दिग्गज नेते भाजप व अजित पवार गटाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या तीन प्रमुख पक्षात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.आगामी निवडणुकीत आपली डाळ शिजणार नाही,हे लक्षात आल्यानंतर अनेक जण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा बरळले, आपण एका संविधानिक पदावर बसलो आहोत,याचा कायम विसर पडणाऱ्या अजित पवार यांनी एका जाहीर सभेत ” बलात्कार करणाऱ्या विकृत माणसांचे गुप्तांग कापून टाकायला पाहिजे,” अशी बेताल बडबड केली.त्यांच्या या बडबडीकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही.पण एका गोष्टीचे महाराष्ट्राला आश्चर्य वाटले,ते म्हणजे बदलापूर येथे जी घटना घडली ती १३ ऑगस्ट रोजी,आणि आमच्या उपमुख्यमंत्र्यांना तब्बल १० दिवसांनी उपरती व्हावी,व त्यांनी नको त्या गोष्टी कापून काढायची भाषा करावी. या घटनेचा उशीरा का होईना त्यांना इतका पुळका यावा,हेही नसे थोडके,असेच म्हणावे लागेल.तुम्हाला जे करावेसे वाटते,ते तुम्हीच करू शकता,कारण इतरांना ते शक्य नाही.बदलापूर येथे आंदोलन करणाऱ्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कंगनाने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये, येत्या ६ सप्टें.रोजी माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीवर आधारीत ” इमर्जन्सी,” हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.या सिनेमात कंगना राणावत ही इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत.या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही तीने पार पाडली आहे. मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना राणावत हीने आपल्या अकलेचे बरेच तारे तोडले आहेत.इंदिरा गांधी यांना तीने किती वाचलं आहे,देव जाणे,पण इंदिरा गांधी यांची भूमिका साकारण्यापूर्वी त्यांनी इतिहासात डोकावून पाहायला हवे होते.कारण इंदिरा गांधी यांच्याविषयी बोलताना तीने जी बेताल वक्तव्ये केली आहेत,तशी ती केली नसती.” इंदिरा गांधी यांच्यामध्ये परिपक्वतेचा…
दीपक मोहिते, सूर्यातीर निवडणूक वार्तापत्र, १२९ बोईसर विधानसभा,अनु.ज. बोईसरमध्ये बविआ-शिवसेना ( शिंदे गट ) अशी सरळ लढत होईल, मतदारसंघाच्या फेररचनेनंतर बोईसर विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली.२००९,२०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीने बाजी मारली.या विधानसभा मतदारसंघात वसई,विरार व नालासोपारा भागातील अनेक गांवाचा समावेश आहे,प्रत्येक निवडणुकीत त्याचा फायदा बविआला होत असतो.इतर ठिकाणी बविआची जी पीछेहाट होते,त्याची कसर वसईतील ही गावे भरून काढत असतात.मात्र हे मतदार लोकसभा निवडणुकीत आपली मते राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकत असतात.त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बविआने सलग तीनवेळा विजय मिळवला. गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांचे आ.विलास तरे यांनी बविआला सोडचिठ्ठी दिली व त्यांनी सेनेकडून उमेदवारी मिळवली.मात्र…
शिरीष भोईर,चारोटी/कासा चारोटी येथे आदिवासी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन ; वाहतूक दोन तास ठप्प, आज सकाळी अकरा वाजता डीवायएफवाय व विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येवून चारोटी नाका येथे रास्ता रोको केले. पेसा कायद्यांतर्गत थांबवण्यात आलेली भरती,पेसा क्षेत्रातील वनजमिनीच्या कायद्याची काटेकोरपणे अमलबजावणी करणे,आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी व सवलती लाभार्थ्यांना देणे व आदिवासींच्या हक्काच्या जागांवर असलेल्या बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करणे,इ.मागण्यासाठी मार्क्स.कम्यु.राष्ट्रवादी काँग्रेस ( उबाठा ) व अन्य संघटनांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केले.यावेळी रस्त्यावर हजारो आदिवासी उतरले,त्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली.त्यामुळे मुंबई व सुरतच्या दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्ग पेसा पद भरती व्हावी,यासाठी नाशिक…
शाम पुरोहित,पालघर, मोखाडा ग्रामस्थांची पालघर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयास भेट, मोखाडा तालुक्यातील चार ते पाच अतिदुर्गम गावातील गावातील ग्रामस्थानी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय पाहण्यासाठी भेट दिली. शिवछत्रपती पाडा समिती सप्रेवाडी आणि परिवर्तन पाडा समिती बेडूकपाडा यांच्यातर्फे ग्रामस्थांसाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यालयातील कार्यालये कशा स्वरूपाची आहेत, तसेच या कार्यालयातील कारभार कसा चालतो,हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी या ग्रामस्थांनी ही भेट दिली.यावेळी प्रत्येक कार्यालयात त्यांनी भेट देऊन ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बसून गावकऱ्यांनी अध्यक्ष निकम यांच्या सोबत संवाद साधलाआणि विविध प्रश्नांवर चर्चा केली. पहिल्यांदाच मुख्यालयाची इमारत आणि अधिकारी आणि पदाधिकारी यांची दालने पाहून ग्रामस्थांनी…
पालघर, पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी ; शेतकरी आनंदात, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून गायब झालेला मान्सून काल रात्रीपासून पुन्हा सक्रिय झाला आहे.काल रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले.त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.तसेच सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. सुमारे दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाने काल रात्री पुन्हा दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्हावासीयांना सुखद धक्का बसला आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडले होते.पावसाअभावी शेतीची शिल्लक कामे अनेक दिवसांपासून रखडली होती.तर दुसरीकडे शेतमजुरांना बसून पगार द्यावा लागत होता.त्यामुळे यंदा भातशेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो कि काय ? अशा मनःस्थितीत शेतकरी सापडले होते.शेतमजुरांना बसून पगार दिला नसता तर ते…
शाम पुरोहित,पालघर, भाजप ओबीसी मोर्चाच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न, सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.नोव्हें किंवा डिसें. मध्ये येणाऱ्या निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक श्री. विजय भाऊ चौधरी महामंत्री,भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र प्रदेश, आ.योगेश टिळेकर व संजय गाते ( प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश,ओबीसी मोर्चा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मायक्रो ओबीसी घटकांची बैठक व बूथस्तरापर्यंत ओबीसी कार्यकर्त्यांचा प्रवास, विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी मोर्चाची भूमिका याविषयी विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीला ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,विनोद दळवी, वनिता लोंढे, उपाध्यक्ष…
प्रमोद डुंबरे,नालासोपारा, नालासोपारा पूर्वेस पेल्हार येथे महाविकास आघाडीची मूक निदर्शने, असंवेदनशील, मुके,बहिरे,महिलांवरील होणारे अत्याचार रोखू न शकणारे आणि गुन्हेगारांना संरक्षण देणारे महाराष्ट्राच्या महायुती सरकार विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) आणि शिवसेना ( उबाठा ) या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आंदोलन केले.हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशप्रमुख समीर सुभाष वर्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत पेल्हार हायवेवर काँग्रेस कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे अभिजित घाग,अम्मार पटेल,निझाम खान,आनंद चौबे,अशोक शर्मा,रितेश सोलंकी,संदीप किणी, संकेत वसईकर,आमिर देशमुख,तारिक खान,देवा तरे,जमील देशमुख, इब्राहिम बकाई,मुस्तफा इसाभाई पटेल,अब्दुल रेहमान,अरफात शेख, सज्जाद अन्सारी,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) जिल्हा उपाध्यक्ष सोहेल शेख,समर खान तसेच…
अजय काळभोर,वसई, वसई पाचूबंदर क्षेपणभूमी ( डम्पिंग ) ; त्वरित बंद करा- वसईकरांचा आक्रोश, वसई-पाचूबंदर येथे असलेल्या बेकायदा क्षेपणभूमीमुळे येथील मत्स्यव्यवसाय व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.ही क्षेपणभूमी त्वरित बंद करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. याविषयी नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वसई भाजपचे नेते मनोज पाटील यांनी आरोग्य निरीक्षक व स्थानिक नागरिकांच्या सोबत सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.या पाहणीत येथे बेकायदा क्षेपणभूमी ( डम्पिंग) निर्माण केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षेपणभूमीवर मोठ्या प्रमाणात कचरा आणण्यात येत असल्याचेही त्यांना दिसून आले.त्यामुळे मनोज पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत वसई-विरार महापालिकेच्या गाड्यांना या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध केला. शिवाय पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांना जाब…
