- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, आमची बांधिलकी परिसराच्या सर्वांगीण विकासाशी – आ.क्षितिज ठाकूर, नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार क्षितिज ठाकूर हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.एक अभ्यासू व उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे.आपल्या मतदारसंघाच्या विकासाबाबत कायम दक्ष असणारे आ.क्षितिज ठाकूर विकासाच्या नवनवीन योजना राबवणे,त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळवणे,आदी कामावर त्यांचा कायम भर असतो.असा या तरुण तडफदार व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वर्षाचे बारा महिने उपस्थित राहणाऱ्या आमदारांकडून त्यांनी केलेली विकासकामे व भविष्यातील त्यांच्या योजना समजून घेण्यासाठी आमच्या प्रतिधीनीने आज त्यांची मुलाखत घेतली. प्रतिनिधी – गेली पंधरा वर्षे तुम्ही आमदार म्हणून निवडून येत आहात,प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला मिळालेलं मताधिक्य पाहता या मतदारसंघातील नागरिकांनी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फियास्को झाला…. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे सरकारने आरक्षण,निवडणूक लढवणे व पाडापाडीचे राजकारण करणे,या तिन्ही विषयी अक्षरशः फियास्को केला आहे.विरोधात उमेदवार उभे करणार,त्यानंतर उमेदवार पाडणार,अशा गगनभेदी गर्जना करणारे मनोज जरांगे पाटील आता वृत्तवाहिनीच्या स्क्रिनवरूनही दिसेनासे झाले आहेत.काही महिन्यांपूर्वी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अंतरवाली सराटी येथे महिनो न महिने बूम व कॅमेरे घेऊन ठाण मांडून बसायचे,आता सारं काही ओस पडल आहे.सरकार पण आता त्यांची फारशी दखल घेत नाही.जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवाराकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवले,त्यांच्या मुलाखती घेतल्या व त्यानंतर अचानक त्यांनी निवडणुका न लढवण्याचे जाहीर केले.ज्या इच्छुकांनी आपले उमेदवारी…
दीपक मोहिते, प्रचंड मताधिक्य घेऊन आम्ही दोघे विजयी होऊ,आमचा विजय ” न भूतो,न भविष्यती,” असा असेल – आ हितेंद्र ठाकूर, राज्यात सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे.जवळपास सर्वच उमेदवारांच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण होत आली आहे.पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार त्याला अपवाद नाहीत.कडक उन्हात व घामाच्या धारांनी ओथंबून जात,प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठभेठी घेत आहेत.१८ नोव्हें.सायंकाळी ५.०० वाजता प्रचाराचा धुरळा खाली बसणार असून २० नोव्हेंबर रोजी २९ लाख मतदार त्यांच्या नशिबाचा फैसला करतील.या निवडणुकीच्या निमित्ताने news 27.in media, हे नावाजलेले वेबपोर्टल काही उमेदवारांच्या मुलाखती प्रसिद्ध करत आहेत.या उमेदवारांनी आमदार म्हणून केलेली विकासकामे तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती त्यांच्याकडून…
दीपक मोहिते, मराठा महासंघाचा बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा, महाराष्ट्र राज्य मराठा महासंघाचे अध्यक्ष दीपक मोहिते,यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर यांची आज जुने विवा महाविद्यालय येथे भेट घेवून आपले समर्थन व सक्रिय पाठिंबा दिला.यावेळी अध्यक्ष दीपक मोहिते,यांनी विरार,नालासोपारा व बोईसर तालुक्यातील मराठा समाजाच्या मतदारांनी आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांना या निवडणुकीत भरभरून मते द्यावीत,असे आवाहन केले. बहुजन विकास आघाडीला सक्रिय पाठिंबा दिल्यानंतर महासंघाचे पदाधिकारी वसई,नालासोपारा व बोईसर या तीन मतदारसंघातील मराठा मतदारांना प्रत्यक्ष भेटून आपला मराठा तरुण,महिला व ज्येष्ठ मराठा नागरिकांना भेटून आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन…
दीपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर हेच आम्हा वसईकरांचे राष्ट्रीय नेते, पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.प्रचाराच्या दुसऱ्या टप्यात लहान मोठ्या सभा व जाहीरसभा पार पडणार आहेत. जाहीर सभेसाठी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना पाचारण करण्यात येणार आहे.त्यामध्ये अमित शहा,योगी आदित्यनाथ,राजनाथसिंह,जे.पी.नड्डा,उद्धव ठाकरे,बाळासाहेब थोरात,नाना पटोले,शरद पवार,यांचा समावेश आहे.तसेच अनेक सेलिब्रिटीज देखील हजेरी लावणार आहेत.विविध पक्षाचे रथी – महारथी जिल्ह्यात येत असताना आ.हितेंद्र ठाकूर हे मात्र एकहाती किल्ला लढवणार आहेत.त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर हेच आमचे राष्ट्रीय नेते व सेलिब्रिटीज आहेत.त्यामुळे आम्हाला बाहेरून कोणाला बोलावण्याची गरज नाही.गेली तीस वर्षे आ.हितेंद्र ठाकूर हे प्रचाराची धुरा…
दीपक मोहिते, राजेश पाटील यांची प्रचारात आघाडी,मतदारांचा वाढता प्रतिसाद, बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी बोईसर व पालघर पूर्व भागात गेल्या तीन दिवसात धुवांधार प्रचार केला.या प्रचारादरम्यान लोकांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधी पक्षाच्य उमेदवारांचे धाबे दणाणले आहे.राजेश पाटील यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना पुरुष व महिला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. बोईसर विधानसभेचे आमदार म्हणून काम करत असताना त्यांनी या परिसरातील प्रत्येक गावात विकासकामांची गंगा आणली आणली. या भागांतील ग्रामस्थांचे दैनंदिन जीवनातील प्रश्न व समस्यांचे त्यांनी निराकरण केले.तसेच विधानसभेच्या पटलावर मांडून सरकारचे वेळोवेळी लक्ष वेधले.त्यामुळें हा संपूर्ण परिसर विकासाच्या मार्गावर…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, १३२ नालासोपारा विधानसभा ; आ.क्षितिज ठाकूर या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक मताधिक्य घेतील, गेल्या सात दिवसांपासून पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धूमधडाका उडवून दिला आहे.उमेदवार,पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असताना घामाच्या धारांनी ओथंबून गेलेले कार्यकर्ते आपापल्या उमेदवारासाठी जीवाचे रान करत आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात बविआ -०३,राष्ट्रवादी काँग्रेस,( उबाठा,) -०१,मार्क्स.कम्यू.-०१ व शिवसेना ( शिंदे गट,) असे बलाबल आहे.१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बविआचे आ.क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात भाजपने राजन नाईक यांना रिंगणात उतरवले आहे.यापूर्वीही नाईक यांनी आपले नशीब अजमावले होते,पण त्याना त्यावेळी तीसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले…
दीपक मोहिते, वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा,आ.हितेंद्र ठाकूर यांनी घेतली भेट, वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इटलीच्या व्हॅटीकन सिटीचे बिशप पोप यांनी ही नियुक्ती जाहीर केली.वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्हा हा वसई बिशप हाऊसच्या अखत्यारित येतो.वसई धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मच्याडो यांच्या निवृत्तीनंतर हे पद जून २०२४ नंतर रिक्त होते.२००९ पासून फेलिक्स मच्याडो हे बिशपपद सांभाळत होते.नवीन बिशपच्या नियुक्तीची प्रक्रिया गेल्या ५ महिन्यांपासून सुरू होती.यासाठी ३ नावांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. काल दुपारी इटलीच्या व्हॅटीनक सिटी येथील बिशप पोप यांनी वसई धर्मप्रांतांच्या प्रमुखपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा ( ५२ ) यांची नियुक्ती…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीचे आमदार सध्या भितीच्या सावटाखाली आले आहेत… महाराष्ट्र राज्य आपल्या हातून निसटणार,या भितीमुळे मोदी व शहा या जोडगोळीची सध्या झोप उडाली आहे.उद्धव ठाकरे व शरद पवार या दोघांनी महायुतीची ” पळता भुई थोडी,” केली आहे.या दोघांच्या जाहीर सभांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांचीही त्रेधातिरपिट उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले असून त्यांच्या टीकेची धार सतत वाढत आहे.ज्या आक्रमक पद्धतीने उद्धव ठाकरे व शरद पवार हे दोघे महायुतीच्या कारभारावर हल्ले चढवत आहेत,ते पाहून महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.अनेक उमेदवारांना…
दीपक मोहिते, विरोधी पक्षाचे उमेदवार …..पाय लावून का पळ काढतात ? वसई तालुक्यातील नावाजलेली सामाजिक संस्था अशी ओळख असलेली जागरूक नागरिक संस्था,ही निवडणुकीच्या काळात परिसंवादाचे आयोजन करत असते.आयोजक या परिसंवादात निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना एकमेकांशी चर्चा करणे व आपली मते परखडपणे मांडकण्यासाठी पाचारण करत असते.या परिसंवादात उमेदवारांनी आपली उमेदवारी कशासाठी ? यावर आपली मते मांडणे व भविष्यात वसईतील जनतेसाठी काय करणार आहोत ? यावर आपले म्हणणे मांडणे,अशी या उपक्रमा मागची संकल्पना आहे. काल सांयकाळी वसई गावातील न्यू इंग्लिश स्कूल येथे हा उपक्रम संस्थेने आयोजित केला होता.वसईचे आ.हितेंद्र ठाकूर हे या कार्यक्रमासाठी वेळेवर उपस्थित राहिले.मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील…
