Author: दीपक मोहिते

पालघर, वसई व नालासोपारा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांची डोकेदुखी, १३२ नालासोपारा व १३३ वसई या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सध्या बंडखोरांना तोंड द्यावे लागत आहेत.महाविकास आघाडीचे वसईचे विजय पाटील व संदीप पाटील या दोघांविरोधात काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या दोन्ही घटक पक्षातील बंडखोरांनी चांगलीच उचल खाल्ली आहे.तर दुसरीकडे महायुतीचे नालासोपारा व वसई मतदारसंघात भाजपचे अनुक्रमे राजन नाईक व स्नेहा दुबे या दोघांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे बंडखोर मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसले तरी ते प्रचारापासून दूर राहणार आहेत.वसई येथे गेली अनेक वर्षे भाजपच्या उभारणीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या…

Read More

दीपक मोहिते, सहा विधानसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल, काल दिवसभर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची धावपळ सुरू होती.तशीच धावपळ आज अखेरच्या दिवशी सुरू राहणार आहे.कालपर्यंत एकूण २७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. कालपर्यंत १२८ डहाणू-०४,१२९ विक्रमगड-१०,१३० पालघर-०३,१३१ बोईसर-०२,१३२नालासोपारा-०५ व १३३ वसई-०३,असे एकूण २७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान आ.विनोद निकोले,आ.सुनील भुसारा,आ.राजेश पाटील,आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर,यांचा समावेश आहे.या सहापैकी जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी झाली आहे.भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) शिवसेना ( उबाठा ) या पक्षांच्या नाराजांचा त्यामध्ये समावेश आहे.१३० पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आ.श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी…

Read More

दीपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज दाखल, आज वसई,नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली होती.वसई येथे आ.हितेंद्र ठाकूर,यांनी नालासोपारा येथे आ.क्षितिज ठाकूर व बोईसर येथे आ.राजेश पाटील यांनी मिरवणुकीने येऊन आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस असून उद्याही प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील ८० % उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत.आज सकाळी साडेनऊ वाजता आ.हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली.ढोलताशा,झेंडे, पताके मिरवत रॅली तहसील कार्यालयावर आल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, पालघर व बोईसर शिंदे गटाकडे, नालासोपारा,डहाणू,वसई,विक्रमगड भाजपला, पालघर लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून या चार जागांपैकी २ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत.तसेच भाजपचे माजी खा.राजेंद्र गावित व माजी आ.विलास तरे या मूळच्या भाजपच्या नेत्यांना शिंदे गटातुन उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपच्या या उमेदवाराच्या प्रचारापासून दूर राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. भाजपने जागावाटपात एकनाथ शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली आहेत.त्यांनी १३२ नालासोपारा-राजन नाईक,१३० पालघर-राजेंद्र गावित,१३१ बोईसर-विलास तरे ( सध्या या दोघांना शिंदे गटातून भाजपने उमेदवारी…

Read More

दीपक मोहिते, नालासोपारा मतदारसंघात आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचारासाठी तरुणांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडणार, उद्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.क्षितिज ठाकूर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वाजत गाजत,ढोलताशाच्या गजरात विरार म्हाडा येथील कार्यालयात येणार आहेत.त्यासाठी विविध समाजातील तरुण एकवटले आहेत.उद्या निघणाऱ्या रॅलीसाठी तरुणांनी जय्यत तयारी चालवली आहे. युवा आमदार क्षितिज ठाकूर हे चवथ्यादा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत या तरुण युवा आमदाराने गेल्या पंधरा वर्षात आपल्या मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली.राज्यस्तरावरील विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे आपल्या वडीलासारखेच स्नेहाचे संबंध आहेत.त्या जोरावर त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी आणला.मेट्रो,मुंबई-अहमदाबाद महामार्ग विस्तार,रो,रो सेवा,विजेच्या समस्या निराकरण,इ.विकासकामे त्यांनी केली.” क्षितिज…

Read More

दीपक मोहिते, नालासोपारा शराबात आ.क्षितिज ठाकूर यांच्या प्रचारासाठी तरुणांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडणार, स्वत: नालासोपारा कॉलचे लोकप्रिय आबादी ठाकूर आपली उमेदवारी अर्ज करण्यासाठी वाज गाजत, ढोलताश गजरात विरार महाडा कार्यालयात आहेत.त्यासाठी विविध समाजातील तरुण एकवटले आहेत.उद्या निघाले रॅली तरुणांसाठी जयत तयारी चालली आहे. युवा सदस्य ठाकूर हे चवथ्यादाच्या रिंगात आहेत.आपल्या संपूर्ण पावलावर पाऊल ठेवत विकासत या तरुण मुलाने गेल्या पंधरा वर्षात आपल्या लाभार्थी अनेक युवा युवती मार्ग लावली आहेत.स्तरावर विविध राजकीय पक्षातील त्यांचे सदस्य त्यांच्या स्वानेहाचे संबंध आहेत. आण्विक आणला.मेट्रो,मुंबई-अहमदाबाद महामार्ग विस्तार,रो,रोजेच्या समस्या त्यांनी अत्यंत विकास केला.”क्षितिज संवाद,”या उपक्रमातून त्यांच्या समस्या सोडल्या.नासोपारा शहर हे लोकसंख्येचे स्थान म्हणून दाटीवाटीचे शहर ओळखले…

Read More

दीपक मोहिते, उद्यापासून आ.ठाकूर नावाचे वादळ घोंगवण्यास सुरुवात होणार, १३३ वसई विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे विजय पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे,पण त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे काँग्रेस पक्षातील एक गट व शिवसेना ( उबाठा गट ) नाराज झाला आहे.त्यांनी आम्ही काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे विजय पाटील यांना या निवडणुकीत अनेक अडचणीना तोंड द्यावे लागणार आहे.दुसरीकडे या मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार जाहीर न केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.निष्ठावंत इच्छुक उमेदवाराला डावलून पक्षात योगदान नसलेल्या इच्छूकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याचे कळल्यानंतर स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या सर्व घडामोडी घडत असताना बविआचे सर्वेसर्वा आ.हितेंद्र ठाकूर…

Read More

दिपक मोहिते, बोईसर विधानसभा ; महायुतीतील नाराज बंडखोरीच्या तयारीत, तारापूर औद्योगिक क्षेत्र,मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि वसईचा ग्रामीण व शहरी भागाचा समावेश असलेल्या बोईसर विधानसभा मतदारसंघात बाविआ,महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चूरस आहे.पण बविआचे उमेदवार राजेश पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केल्यामुळे इतर पक्षाचे धाबे दणाणले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे,पण या मतदारसंघात अद्याप एकाही राष्ट्रीय पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.महाविकास आघाडी आणि जिजाऊ संघटनेने उमेदवारी जाहीर केली आहे.महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार नावे जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.यादी जाहीर झाल्यानंतर नाराज उमेदवार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. बोईसर…

Read More

पालघर, माजी महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन, आज विरार येथे संजय राऊत यांच्या ” हेप्सीचे वादळ,” या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला वसई विरार महानगरपालिकेच्या माजी महापौर श्रीमती प्रविणाताई ठाकूर, फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार तसेच बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत राऊत उपस्थित होते. ” हेप्सीचे वादळ,” या पुस्तकात लेखकाने लिव्हर ट्रान्सप्लांट बाबतीत स्वानुभव लिहिले असून,हे पुस्तक यकृत प्रत्यारोपण करण्यास सांगितलेल्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त माहिती देणारे आहे.या कार्यक्रमात क्रांती राऊत- चुरी हिने आपल्या पित्याला यकृतदानाबद्दल माजी महापौर श्रीमती प्रविणा ठाकूर यांनी आपल्या भाषणातून तीचा…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ; वसईच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला, अखेर आज १३३ वसई विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आला.आज प्रसिद्ध झालेल्या उमेदवाराच्या विजय पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.ही यादी प्रसिद्ध होण्यास सतत उशीर होत गेल्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना नैराश्य आले होते.तर दस्तुरखुद्द उमेदवार वेगळा विचार करण्याच्या तयारीत होते.पण आज दुपारी यादी प्रसिद्ध झाली आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.पण काँग्रेसला ही निवडणूक सोपी नाही,कारण नवघर-माणिकपूर शिवसेनेच्या ( उबाठा ) पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसला गेल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही व आपल्या पदाचे राजीनामे देऊ असा इशारा दिला आहे.आता हे पदाधिकारी काय भूमिका घेतात,याकडे…

Read More