दीपक मोहिते,
२० जुलै रोजी १९६९ रोजी अमेरिकेच्या निल आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहीले पहिले पाऊल ठेवले.या घटनेला आज ५५ वर्षे पूर्ण झाली.
त्यानंतरच्या काळात अनेक प्रगत देशांनी चंद्रमोहिमा राबवल्या.आपल्या नासानेही चंद्रावर रोव्हर उतरवले.या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या अंतरंगाचे जगाला दर्शन झाले.कोट्यवधी मैलावरून चंद्र शीतल असल्याचे आपापल्या वाटत असले तरी तो तसा नाही.प्रत्यक्षात तो लाव्हारसाने बनलेला एक खडक आहे.चंद्रावर असलेल्या वातावरणावर हजारो संशोधने झाली.चंद्र हा ना तारा आहे ना ग्रह,तो परप्रकाशित असून त्याच्यावर गुरुत्वाकर्षण फार कमी आहे.तो दिसायला सुंदर व विलोभनीय असला तरी मूळतः तसा नाही.अनेक अविकसित देशही चांद्रमोहिमा राबवण्याच्या प्रयत्नात आहेत.

