वसंत भोईर,वाडा चांबळ्याचा देशी पांढरा कांदा बाजारात दाखल, ज्या कांद्याची दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते,असा औषधी गुणधर्म…

दीपक मोहिते, तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका भाजप व अण्णाद्रमुक एकत्रितपणे लढणार, अण्णाद्रमुकचे सरचिटणीस एडापाडी के.पलानीस्वामी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी…

दीपक मोहिते, राज्याच्या अर्थखात्याच्या कारभाराविषयी मंत्र्यामध्ये असंतोष, एखाद्या कॅबिनेटमंत्र्याने आपल्या अखत्यारीत असलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळावे,यासाठी कटोरा घेऊन अर्थखात्याच्या…

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्हाला फोटोशूट नकोय ; पाणी हवंय – ग्रामस्थांचा आक्रोश, कासा येथे जाऊन रोहित्र लोड करत असताना…

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात मराठी माणूस अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर… परराज्यातून मुंबई,ठाणे व पालघर जिल्ह्यात स्थलांतरीत होणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात…

दीपक मोहिते, ” वास्तव, ” गेले अकरा वर्ष,कालचक्र उलट्या दिशेने फिरत राहिले, काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी…

महिलांना प्रवास तिकीट दरात ५०% सवलत मिळावी- आ.स्नेहा दुबे वसई विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधुन प्रवास करणाऱ्या महिलांना राज्य…

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ” सुंदर पालघर जिल्हा,” अभियानाचा शुभारंभ, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या…

सचिन परब,विरार विरार पूर्व कारगिल नगर येथे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार, स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार वसई विरार शहर महानगरपालिकेकडून कारगिल…

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गोरगरिबांच्या एसटीला खड्यात घालू नका, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी सध्या सुसाट वेगाने धावू लागली आहे.परिवहनमंत्री…