शुभम सावंत,विरार,
विराट फाउंडेशनतर्फे १५ व १६ मार्च रोजी विरार येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
विरार येथे येत्या १५ व १६ मार्च असे दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याच कार्यक्रमात खाद्य व कला महोत्सव होणार आहे.सदर सांस्कृतिक कार्यक्रम विरार येथील अमेय क्लासिक क्लब येथे होणार आहे.
या कार्यक्रमात नृत्य,नाटक, गायन,आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार आहेत.
ज्या महिलांना आपल्या व्यवसायाचा प्रचार करायचा आहे,त्यांनी स्टॉलसाठी नोंदणी लवकरात लवकर करावी. ही संधी तुमच्या उत्पादनांना मोठ्या मंचावर पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल,असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.त्यासाठी खालील व्यक्तीशी संपर्क साधण्याचे आयोजकांनी कळवले आहे.
मिताली साळुंखे, ८८३०८४२०७५,
अंजली कदम, ८८३०१२८१३९,
पूजा दळवी,
८२०८६१६६४९,
स्मिता सावंत,
८२३७६६७३६४
राजश्री तावडे,
७६२०८९२६६८
समीक्षा गोरुले,
९५५2 ७५२११९,

