अनिल विचारे,विरार पूर्व,
मॅरेथॉन स्पर्धा : छायाचित्रण स्पर्धेत राकेश रावल अव्वल,
वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित गेल्या ८ डिसें.२०२४ रोजी झालेल्या १२ व्या राष्ट्रीय वसई विरार शहर महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धमधील छायाचित्रण स्पर्धा निकाल खालीलप्रमाणे लागला आहे. राकेश रावल या छायाचित्रकाराने प्रथम क्रमांक पटकावला आहॆ.
प्रथम क्रमांक ( रू.१५०००/- व सन्मानचिन्ह ) राकेश रावल,
द्वितीय क्रमांक ( रू.१००००/- व सन्मानचिन्ह )राजेंद्र तुपे.
तृतीय क्रमांक ( रू.५०००/- व सन्मानचिन्ह ) शिवराज वैद्य
उत्तेजनार्थ-१ ( सन्मानचिन्ह) नितिन लवाटे,
उत्तेजनार्थ-२ (सन्मानचिन्ह ) श्री.मनहर खत्री,
छायाचित्रण स्पर्धेचा बक्षिस समारंभाची तारीख व दिनांक स्वतंत्ररित्या क्रीडा विभागामार्फत प्रसिद्धी करण्यात येणार आहॆ.
क्री

