दीपक मोहिते,
” रणसंग्राम इतिश्री,” एक अभ्यासपूर्ण लेख,”
राज्यातील प्रमुख लढती ; ” कौन बनेंगे,मुकद्दरके सिकंदर ? ”
उद्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे,अनेक उमेदवारांच्या मनात घालमेल सुरू झाली आहे.निकालाची वेळ अवघ्या अठरा तासावर येऊन ठेपली आहे.अनेक उमेदवारांनी नवस केले आहेत,तर अनेक उमेदवार मंदिराच्या फेऱ्या मारत आहेत.अशावेळी या निवडणुकीत आघाडी व युतीला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे वृत्त धडकल्यामुळे उमेदवार भितीच्या सावटाखाली आले आहेत.महाविकास आघाडीने आपल्या सर्व उमेदवारांना कर्नाटक राज्यात स्थलांतरित केले आहे.विधानसभा त्रिशंकू झाल्यास अपक्षांचा भाव तर वधारलेच पण खरेदी विक्रीचा घोडेबाजार देखील सुरू होईल.त्यामुळे महाविकास आघाडीने यावेळी धोका होऊ नये,यासाठी कडेकोट बंदोबस्त केला आहे.
चला तर आपण राज्यातील प्रमुख लढतीवर एक नजर टाकूया…
७ : धुळे शहर : अनिल गोटे,ठाकरे गट विरुद्ध अनुप अग्रवाल भाजप,
१४ : जळगाव ग्रामीण : गुलाबराव पाटील शिंदे गट,विरुद्ध गुलाबराव देवकर,शरद पवार गट,
१९ जामनेर : गिरीश महाजन भाजप विरुद्ध दिलीप खोडपे,शरद पवार गट,
२० मुक्ताईनगर : रोहिणी खडसे, शरद पवार गट,विरुद्ध चंद्रकांत पाटील,शिंदे गट,
२२ बुलढाणा : संजय गायकवाड,शिंदे गट विरुद्ध जयश्री शेळके ठाकरे गट,
३७ बडनेरा : रवि राणा महायुती पुरस्कृत विरुद्ध सुनील खराटे,ठाकरे गट,
३९ तिवसा :यशोमती ठाकूर काँग्रेस विरुद्ध राजेश वानखेडे अजित पवार गट,
४० दर्यापूर अभिजित अडसूळ शिंदे गट विरुद्ध गजानन लवटे ठाकरे गट,
४८ काटोल : सलील देशमुख पवार गट विरुद्ध याज्ञवल्क्य जिचकार,काँग्रेस,
४९ सावनेर : अनुजा सुनील केदार काँग्रेस,विरुद्ध आशिष देशमुख,भाजप,
५२ नागपूर दक्षिण -पश्चिम देवेंद्र फडणवीस भाजप विरुद्ध प्रफुल्ल गुडघे,काँग्रेस,
५८ कामठी : चंद्रशेखर बावनकुळे भाजप विरुद्ध सुरेश भोयर,काँग्रेस,
६८ अहेरी : भाग्यश्री आत्राम शरद पवार गट विरुद्ध धर्मरावबाबा आत्राम अजित पवार गट,
७३ ब्रम्हपुरी : विजय वडेट्टीवार,काँग्रेस विरुद्ध कृष्णकाल सहारे भाजप,
८५ भोकर :श्रीजया चव्हाण,भाजप विरुद्ध तिरुपती कदम,काँग्रेस,
८६ नांदेड उत्तर ; बालाजी कल्याणकर शिंदे गट विरुद्ध अब्दुल सत्तार अब्दुल गफार काँग्रेस,
८८ लोहा : प्रताप चिखलीकर शिंदे गट विरुद्ध एकनाथ पवार,ठाकरे गट,
९३ कळमनुरी : संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे ठाकरे गट,
१०० घनसावंगी : राजेश पाटील,शरद पवार गट विरुद्ध हिकमत उढाण,शिंदे गट,
१०१ जालना : कैलास गोरंट्याल काँग्रेस विरुद्ध अर्जुन खोतकर शिंदे गट,
१०३ भोकरदन : चंद्रकांत दानवे ठाकरे गट विरुद्ध संतोष दानवे भाजप,
१०४ सिल्लोड : अब्दुल सत्तार अब्दुल नबी,शिंदे गट विरुद्ध सुरेश बनकर ठाकरे गट,
१०८ औरंगाबाद पश्चिम : संजय शिरसाट शिंदे गट विरुद्ध राजू शिंदे ठाकरे गट,
११३ नांदगाव : सुहास कांदे शिंदे गट विरुद्ध समीर भुजबळ अजित पवार गट,
११५ मालेगाव बाह्य : अद्वय हिरे ठाकरे गट विरुद्ध दादाजी भुसे,शिंदे गट,
११९ येवला : छगन भुजबळ अजित पवार गट,विरुद्ध माणिकराव शिंदे,शरद पवार गट,
१२२ दिंडोरी : नरहरी झिरवळ,अजित पवार गट विरुद्ध सुनीता चारोसकर शरद पवार गट,
१२४ नाशिक मध्य : वसंत गीते ठाकरे गट विरुद्ध देवयानी फरांदे भाजप,
१२५ नाशिक पश्चिम : सुधाकर बडगुजर ठाकरे गट विरुद्ध सीमा हिरे,भाजप
१२८ डहाणू : विनोद निकोले मार्क्स.कम्यू,विरुद्ध विनोद मेढा भाजप,
१२९ विक्रमगड : सुनिल भुसारा शरद पवार गट,विरुद्ध हरिश्चंद्र भोये भाजप,
१३० पालघर : जयेंद्र दुबळा शरद पवार गट विरुद्ध राजेंद्र गावित शिंदे गट,
१३१ बोईसर : विलास तरे शिंदे गट विरुद्ध राजेश पाटील बहुजन विकास आघाडी,
१३५ शहापूर : दौलत दरोडा,अजित पवार गट विरुद्ध पांडुरंग बरोरा शरद पवार गट,
१४८ ठाणे : राजन विचारे ठाकरे गट,विरुद्ध संजय केळकर,
१४९ मुंब्रा कळवा : जितेंद्र आव्हाड,शरद पवार गट विरुद्ध नजीब मुल्ला अजित पवार गट,
१५१ ऐरोली : मंदा म्हात्रे भाजप विरुद्ध संदीप नाईक शरद पवार गट,
१५३ दहिसर : विनोद घोसाळकर ठाकरे गट विरुद्ध मनिषा चौधरी भाजप,
१५६ विक्रोळी : सुनील राऊत ठाकरे गट विरुद्ध सुवर्णा करंजे शिंदे गट,
१५८ दिंडोशी : सुनील प्रभू ठाकरे गट विरुद्ध संजय निरुपम शिंदे गट,
१७१ मानखुर्द अणुशक्ती नगर : अबू आझमी सपा, विरुद्ध नबाब मलिक अजित पवार गट,
१७६ वांद्रे पूर्व : वरुण सरदेसाई ठाकरे गट विरुद्ध झिशान सिद्दिकी अजित पवार गट,
१८१ माहीम : महेश सावंत,ठाकरे गट विरुद्ध सदा सरवणकर शिंदे गट व अमित ठाकरे मनसे,
१८२ वरळी : आदित्य ठाकरे,ठाकरे गट विरुद्ध मिलिंद देवरा शिंदे गट व संदीप देशपांडे मनसे,
१८३ शिवडी : अजय चौधरी ठाकरे गट विरुद्ध बाळा नांदगावकर मनसे,
१८४ भायखळा : मनोज जामसुतकर ठाकरे गट विरुद्ध यामिनी जाधव शिंदे गट,
१९४ महाड : स्नेहल जगताप ठाकरे गट विरुद्ध भरत गोगावले शिंदे गट,
१९६ आंबेगाव : दिलीप वळसे पाटील अजित पवार गट विरुद्ध देवदत्त निकम शरद पवार गट,
२०० इंदापूर : हर्षवर्धन पाटील,शरद पवार गट विरुद्ध दत्तात्रय भरणे,
२०१ बारामती : युगेंद्र पवार शरद पवार गट विरुद्ध अजित पवार,अजित पवार गट,
२०२ पुरंदर विजय शिवतारे शिंदे गट,विरुद्ध संजय जगताप काँग्रेस,
२०३ भोर : संग्राम थोपटे काँग्रेस विरुद्ध शंकर मांडेकर अजित पवार गट,
२०८ वडगाव शेरी : सुनील टिंगरे अजित पवार गट विरुद्ध बापूसाहेब पठारे शरद पवार गट,
२१० कोथरूड : चंद्रकांत पाटील भाजप,विरुद्ध चंद्रकांत मोकाटे ठाकरे गट,
२१२ पर्वती : अश्विनी कदम शरद पवार गट विरुद्ध माधुरी मिसाळ भाजप,
२१५ कसबा पेठ : रविंद्र धंगेकर काँग्रेस,विरुद्ध हेमंत रासने भाजप,
२१८ शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील भाजप विरुद्ध प्रभावती घोगरे काँग्रेस,
२२३ राहुरी : प्राजक्त तनपुरे शरद पवार गट विरुद्ध शिवाजीराव कर्डिले भाजप,
२२४ पारनेर : राणी लंके शरद पवार गट विरुद्ध काशिनाथ दाते,अजित पवार गट,
२२७ कर्जत जामखेड,रोहित पवार शरद पवार गट विरुद्ध राम शिंदे भाजप,
२३० बीड : संदीप क्षीरसागर शरद पवार गट विरुद्ध योगेश क्षीरसागर अजित पवार गट,
२३१ आष्टी : मेहबूब शेख शरद पवार गट विरुद्ध सुरेश धस भाजप,
२३३ परळी : धनंजय मुंडे,अजित पवार गट विरुद्ध राजेसाहेब देशमुख,शरद पवार गट,
२३४ लातूर ग्रामीण : धीरज देशमुख,काँग्रेस विरुद्ध रमेश कराड भाजप,
२३५ लातूर शहर :अमित देशमुख काँग्रेस विरुद्ध अर्चना चाकूरकर भाजप,
२४३ परांडा : डॉ.तानाजी सावंत शिंदे गट विरुद्ध राहुल मोटे,शरद पवार गट,
२४४ बार्शी : दिलीप सोपल ठाकरे गट विरुद्ध राजेंद्र राऊत शिंदे गट,
२५३ सांगोला :शहाजी बापू पाटील,शिंदे गट,विरुद्ध दीपक साळुंखे ठाकरे गट,
२५७ कोरेगाव : शशिकांत शिंदे,शरद पवार गट विरुद्ध महेश शिंदे,शिंदे गट,
२५८ कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस विरुद्ध डॉ.अतुल भोसले भाजप,
२६१ पाटण : शंभूराज देसाई,शिंदे गट विरुद्ध हर्षद कदम,ठाकरे गट,
२६२ सातारा : अमित कदम ठाकरे गट विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले भाजप,
२६३ दापोली : संजय कदम ठाकरे गट विरुद्ध योगेश कदम शिंदे गट,
२६४ गुहागर : भास्कर जाधव ठाकरे गट विरुद्ध राजेश बेंडल,शिंदे गट,
२६६ रत्नागिरी : बाळ माने ठाकरे गट विरुद्ध उदय सामंत,शिंदे गट,
२६७ राजापूर : राजन साळवी ठाकरे गट विरुद्ध किरण सामंत शिंदे गट,
२६८ कणकवली : नितेश राणे भाजप विरुद्ध संदेश पारकर ठाकरे गट,
२६९ कुडाळ : वैभव नाईक ठाकरे गट विरुद्ध निलेश राणे,शिंदे गट,
२७० सावंतवाडी : राजन तेली ठाकरे गट विरुद्ध दीपक केसरकर,शिंदे गट,
२७३ कागल : समरजीत घाटगे शरद पवार गट विरुद्ध हसन मुश्रीफ अजित पवार गट,
२७४ कोल्हापूर दक्षिण ; ऋतुराज पाटील काँग्रेस विरुद्ध अमल महाडिक,भाजप,
२८३ इस्लामपूर : जयंत पाटील शरद पवार गट विरुद्ध निशिकांत पाटील अजित पवार गट,
२८५ पलूस कडेगांव : डॉ.विश्वजित कदम,काँग्रेस विरुद्ध संग्राम देशमुख भाजप,
२८७ तासगाव : रोहित पवार,शरद पवार गट विरुद्ध संजय पाटील अजित पवार गट,
२८८ जत : विक्रमसिंह सावंत काँग्रेस विरुद्ध गोपीचंद पडळकर भाजप,
राज्यात अशा प्रमुख लढती होत आहेत,या लढतीत सर्वच पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचा समावेश आहे,चला,बघूया ” मुकद्दर के सिकंदर,” किती होता ते…

