दीपक मोहिते,
सहा विधानसभा मतदारसंघात २२ लाख ६२ हजार ९६१ मतदार,
पालघर जिल्ह्यातील आगामी ६ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २२ लाख ६२ हजार ९६१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.एकूण मतदारांपैकी ११ लाख ७५ हजार ६२७ पुरुष तर १० लाख ८७ हजार १०७ महिला मतदार आहेत.तसेच २२७ तृतीय पंथीय मतदार या निवडणुकीत आपल्या मतांचा वापर करतील.
१२८ डहाणू विधानसभा हा अनु.ज.साठी आरक्षित आहे.येथे २ लाख ९८ हजार ५६१ मतदार आहेत.पुरुष-१ लाख ४८ हजार ५३७,महिला-१ लाख ४९ हजार ९९० तृतीय पंथीय-३४,
१२९ विक्रमगड- एकूण ३ लाख १३ हजार ६१३,पुरुष-१ लाख ५६ हजार ४९४,महिला-१ लाख ५७ हजार ११८,तृतीय पंथीय-०१,
१३० पालघर-एकूण २ लाख ९५ हजार ५१,पुरुष-१ लाख ४७ हजार ६०२,महिला-१ लाख ४७ हजार ४२८,तृतीय पंथीय-२१,
१३१ बोईसर-४ लाख ६ हजार ९९८,पुरुष-२ लाख २० हजार ४८१,महिला-१ लाख ८६ हजार ४७५,तृतीय पंथीय-४२,
१३२ नालासोपारा-५ लाख ९६ हजार ९९५,पुरुष-३ लाख २१ हजार ८०७,महिला-२ लाख ७५ हजार ७०,तृतीय पंथीय-११८,
१३३ वसई-३ लाख ५१ हजार ७४३,पुरुष-१ लाख ८०७,महिला-१ लाख ७१ हजार २६,तृतीय पंथीय-११,अशी मतदारसंघनिहाय मतदार आहेत.सर्वाधिक मतदार नालासोपारा विधानसभा तर सर्वात कमी मतदार पालघर येथे आहेत.

