दीपक मोहिते,
नाना, कोणालाही न सांगता निघून गेले ; अवघे सिनेजगत स्तब्ध,
आज पहाटे प्रसिद्ध अभिनेते नाना उर्फ विश्वनाथ पाटेकर यांचे गोव्यातील डोना पावलो येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या अचानक एक्सिटने अवघे सिनेजगत स्तब्ध झाले आहे.
त्यांचा जन्म १ जाने. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, रायगड येथे झाला.
मुंबईच्या सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, येथे त्यांचे शिक्षण झाले. १९७८ साली गमन चित्रपटातून त्यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले.
त्यांचे गाजलेले चित्रपट :
परिंदा (१९८९) – राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट सहअभिनेता,
क्रांतिवीर (१९९४) – राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता,
अग्निसाक्षी, खामोशी, अब तक छप्पन, अपहरण, वेलकम ( उदय शेट्टी ), नटसम्राट (२०१६),
पद्मश्री (२०१३) पुरस्काराने सन्मानित,
सामाजिक कार्य : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नाम फाउंडेशनची स्थापना, टेरिटोरियल आर्मीमध्ये कॅप्टनपद.
आज सकाळी गोव्यातील दोना पाउला येथील घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वय ७५ वर्षे. डॉक्टरांनी ४५ मिनिटे सीपीआर करूनही त्यांना वाचवता आले नाही, सकाळी ५.२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.त्यांच्या निधनामुळे सिनेजगतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

