दीपक मोहिते,
३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल लवकरात लवकर वाजण्याची शक्यता आहे.काल ग्रामविकास विभागाने ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर केले आहे.
त्यानुसार अनु.जमाती पुरुष : २ पुरुष,अनु.जमाती महिला : ३ एकूण ५ जागा,
सर्वसाधारण पुरुष : ७,सर्वसाधारण महिला : ७,एकूण १४,जागा,
अनु.जाती पुरुष : ३,अनु.जाती महिला : २,एकूण ५ जागा,
नागरिकांचा मागासवर्ग पुरुष : ४ नागरिकांचा मागासवर्ग महिला : ६ एकूण १० जागा,
असे एकूण ३४ जिल्हा परिषदेचे आरक्षण पडले आहे.
३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे –
ठाणे -सर्वसाधारण ( महिला )
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
नंदूरबार – अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर – अनुसूचित जमाती ( महिला )
पुणे – सर्वसाधारण
सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
सांगली – सर्वसाधारण ( महिला )
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग ( महिला )
लातूर – सर्वसाधारण ( महिला )
अमरावती – सर्वसाधारण ( महिला )
अकोला – अनुसूचित जमाती ( महिला )
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती ( महिला )
बुलढाणा – सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण ( महिला )
चंद्रपूर – अनुसूचित जाती ( महिला )
गडचिरोली -सर्वसाधारण ( महिला )

