दीपक मोहिते,
हिंदुत्व म्हणजे व्यापक सांस्कृतिक व राष्ट्रीय अस्मिता,
हिंदुत्वाची खरी ओळख केवळ धार्मिक परंपरा आणि श्रद्धा नसून ती एक व्यापक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मिता,अशी आहे. सावरकरांनी याला एक राजकीय विचारधारा म्हणून परिभाषित केले होते.ज्यात समान राष्ट्र,वंश आणि संस्कृती या घटकांचा समावेश आहे.
सावरकरांनी केलेल्या व्याख्येनुसार
हिंदुत्व म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आधारित,धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मितेचे एकत्रीकरण होय.
हिंदुत्वात तीन गोष्टी महत्वाच्या आहेत,समान राष्ट्र,समान वंश आणि समान संस्कृती.
हिंदुत्व केवळ धार्मिक नसून, एक व्यापक सांस्कृतिक ओळख आहे,जी भारतीय भूभागावर आधारीत आहे.
सावरकरांनी हिंदुत्व,या शब्दाचा वापर एका राजकीय विचारसरणीसाठी केला होता. ज्यामध्ये भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय अस्मितेला महत्व देण्यात आले आहे.
हिंदुत्व म्हणजे केवळ हिंदू धर्म नव्हे,तर एक व्यापक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख अशी आहे.
एक राजकीय विचारधारा म्हणून,हिंदुत्व हा शब्द विनायक दामोदर सावरकर यांनी १९२३ मध्ये व्यक्त केला होता.हा शब्द ” भौगोलिक दृष्ट्या आधारित धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मिता एकत्रित करतो.खरा ” भारतीय,” तोच आहे,जो या ” हिंदूत्वा,” चा भाग होतो.हिंदू होणं म्हणजे या कार्यकारण भावांविषयी सजग असणं,त्याला शरण न जाणं,हे खरं हिंदुत्व आहे.हिंदुत्वाचा दुसरा अर्थ,अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना सामोरं जाणं. त्याचं निराकरण करणं म्हणजे हिंदुत्व.
” हिंदुत्व,” हा शब्द ” हिंदु धर्म,” ला धर्म म्हणून नव्हे तर संस्कृती म्हणून संदर्भित करण्यासाठी तयार करण्यात आला होता.हिंदुत्वाच्या प्रवक्त्यांनी असा दावा केला की जरी ब्रिटिश जनगणनेनुसार हे चार वेगवेगळे धर्म असले तरी,
हिंदुत्व हे भारतातील हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख स्वरूप आहे. एक राजकीय विचारधारा आहे.
हिंदुत्व,ही एक राजकीय विचारधारा आहे,ज्यामध्ये हिंदू राष्ट्रवादाचे सांस्कृतिक औचित्य आणि भारतात हिंदू वर्चस्व प्रस्थापित करण्याचा विश्वास सामाविष्ट आहे.
पाकिस्तान म्हणजे पापस्थान. हिंदूंच्या भूमीवर जन्मलेल्या धर्माच्या नावाखाली कट्टरतेचं राज्य उभं राहिलं. काश्मीरपासून बंगालपर्यंत आणि सिंध ते बलुचिस्तानपर्यंत,ही भूमी कधी काळी भारतमातेच्या पदस्पर्शाने पवित्र झाली होती.हिंदू शब्द संस्कृतीच्या अर्थाने स्विकारला गेला.हिंदू हा एक समाज,एक मानवसमूह आहे.हिंदुत्व म्हणजे सांस्कृतिक एकता,हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व, हिंदू राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद.
हिंदू,हिंदुत्व आणि हिंदूवाद- रा.स्व.संघ आणि गांधीवाद या शब्दांची व्याख्या काय आहे ?
हिंदुत्वाचा दुसरा अर्थ,अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना सामोरं जाणं,जातपात, स्पृश्य-अस्पृश्य या आपल्या समाजातील समस्या आहेत. बालविवाह,सती ही बाह्य आव्हाने आहेत.त्याचं निराकरण करणं म्हणजे हिंदुत्व.धर्म परिवर्तन
हिंदू धर्म,हिंदुत्व आणि हिंदू ओळखीच्या अर्थासाठी स्पर्धा असे मानण्यात येते.

