दीपक मोहिते,
नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघाची बैठक संपन्न,
महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघ मर्यादित,पुणे-स्थित,नागपूर येथे नुकतेच जंगल कामगार सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली.
या बैठकीस बोईसरचे माजी आ.राजेश पाटील उपस्थित होते.या बैठकीत येत्या काळातbमहाराष्ट्र राज्यातील जंगल कामगार सोसायट्यांच्या सक्षमीकरणासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व संचालकांना मार्गदर्शन केले.यावेळी महाराष्ट्र राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे अध्यक्ष वासुदेवराव टेकाम,संचालक राजीव मोघे,उखंडराव आगरे, घनश्याम मडावी,श्यामराव मडावी,ज्योतीराम तुमराम, देवरावजी तुमराम,वसंतराव सरोते,तुकाराम इरपाजी, धर्मराजज भलावी,राजेशज नैताम,दुर्गेश कळपती, संचालिका मायाताई मसराम, आशाताई पांडे,कार्यकारी संचालक राजेश कटरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

